इलियाना डिक्रूजच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे

इलियाना डिक्रूजने काही दिवसांआधी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे

अभिनेत्री इलियाना डिक्रूज ही लवकरच आई होणार आहे

इलियाना डिक्रूजच्या या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे

अभिनेत्री इलियाना डिक्रूज तिच्या बॉयफ्रेण्डसोबतचा फोटो देखील पोस्ट केला आहे

सध्या इलियाना डिक्रूज गरोदरपणामध्ये मस्त एन्जॉय करत आहे

पहा व्हिडीओ