जॅकलिन फर्नांडिसच्या मोकळ्या केसांची जादू

'बच्चन पांडे' आणि 'अटॅक 2' या दोन चित्रपटांतून जॅकलिन फर्नांडिस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

पांढऱ्या रंगाचा ड्रेस, मोकळे केस आणि आकर्षक अदा यामुळे जॅकलिन अधिकच सुंदर दिसतेय. 

Photo Credit : Instagram : jacquelinef143

'बच्चन पांडे' चित्रपट 18 मार्चला आणि 'अटॅक 2' हा 1 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

जॅकलीनकडे चित्रपटांची  रांग आहे.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

ती रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ आणि अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’मध्ये दिसणार आहे.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी