जॅकलिनचा  क्लासी अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

नुकतेच जॅकलिनने तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Photo Credit : Instagram : jacquelinef143

या फोटोंमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा लेपर्ड प्रिंट ड्रेस परिधान केलाय. 

Photo Credit : Instagram : jacquelinef143

तिच्या या लूक ला सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळतेय.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत अपडेट शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : jacquelinef143

जॅकलिन सध्या 'अटॅक 2' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Photo Credit : Instagram : jacquelinef143

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी