अभिनेत्री जान्हवी कपूरचा साडी नेसून फोटोशूट!
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या सोशल मीडीयावर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
हा फोटोशूट जान्हवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केला आहे.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
या फोटोत जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
जान्हवीच्या सा़डी मधल्या लूकवर चाहते फिदा झालेत.
Photo Credit : Instagram : Janhvi Kapoor
जान्हवीने शेअर केलेल्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षांव होतोय.