अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

Credit : Instagram | Janhvi Kapoor

Credit : Instagram | Janhvi Kapoor

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Credit : Instagram | Janhvi Kapoor

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोत हिरव्या रंगाची फ्लोअर साडी तिने परिधान केली आहे.

Credit : Instagram | Janhvi Kapoor

जान्हवीने या फोटोत केस मोकळे सोडले आहेत.

Credit : Instagram | Janhvi Kapoor

कानात झुमके आणि स्लीव्हलेस ब्लाउजवर जान्हवीचा कातिलाना अंदाज पाहायला मिळतोय.

Credit : Instagram | Janhvi Kapoor

तिच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी