जाह्नवी कपूरचं पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट
जाह्नवी कपूरच्या पांढऱ्या साडीमधील फोटोंनी चाहते घायाळ
जाह्नवी कपूरचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
बोल्ड आणि हॉट लुकमुळे जाह्नवी कपूर नेहमी चर्चेत असते
तिने तिचे साडी आणि कारमधील फोटो शेअर केले आहेत
ज्यामध्ये जाह्नवीने कॅमेऱ्यासमोर हटके पोज दिल्या आहेत
जाह्नवीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे