अभिनेत्री जान्हवी कपूर आज 25 वर्षाची झाली.

जान्हवीने वाढदिवसाच्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली.

credit : instagram | janhvikapoor

जान्हवी या ठिकाणी आपल्या मैत्रीणींसोबत गेली होती.

credit : instagram | janhvikapoor

बाजाजी मंदिराला भेट देताना  जान्हवीचा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली.

credit : instagram | janhvikapoor

बाजाजी मंदिराला भेट देताना  जान्हवीचा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली.

credit : instagram | janhvikapoor

तिचा हा लूक पाहून चाहत्यांना तिची आई श्रीदेवीची आठवण झाली.

credit : instagram | janhvikapoor

अधिक फोटो पाहा...

credit : instagram | janhvikapoor

credit : instagram | janhvikapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी