जान्हवी कपूरचं मित्रांसोबतचं गेटवे...

अभिनेत्री जान्हवी कपूर, तिच्या कोविड रिकव्हरीनंतर सुट्टीवर आहे

तिच्या सुट्टीतील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. 

जान्हवी तिच्या मित्रांसोबत तिचा सर्वोत्तम वेळ  घालवत आहे. 

तिनं काळ्या स्विमसूटमध्ये स्वतःचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय.

तिच्या मैत्रिणीसोबतही तिनं फोटो शेअर केले आहेत.