48 वर्षांची काजोल सध्या सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याने खूप धुमाकूळ घालत आहे
वाढत्या वयानुसार काजोलची सुंदरता खूपच छान दिसत आहे
काजोलने तिच्या वयाच्या मानाने सौंदर्य अजून देखील खूप छान ठेवलं आहे
साडी असो किंवा ड्रेस काजोल एकदम हॉट आणि सुंदर दिसते
काजोलने तिचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
काजोल देवगनच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे
पहा व्हिडीओ