अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अनोख्या अभिनयासाठी ओळखली जाते.

Credit: Kangana Ranaut Instagram

कंगनाने तिच्या खास लूकचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

Credit: Kangana Ranaut Instagram

कंगना पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली.

Credit: Kangana Ranaut Instagram

कंगना फोटोत साडीवर कोट परिधान करताना दिसतेय.

Credit: Kangana Ranaut Instagram

कंगनाने कोटवर हिरव्या रंगाचा दागिना परिधान केलाय.

Credit: Kangana Ranaut Instagram

फोटोत कंगनाने केशभूषा खूप चांगली केली आहे.

Credit: Kangana Ranaut Instagram

कंगनाच्या या 'बॉसी' लूकची चाहत्यांमध्ये खूपच चर्चा आहे.

Credit: Kangana Ranaut Instagram

कंगनाच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

Credit: Kangana Ranaut Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी