Credit: karishma kapoor Instagram
कपूर कुटुंबाची होळी पार्टी बी-टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध पार्टी असायची.
Credit: karishma kapoor Instagram
राज कपूरची होळी पार्टी चांगलीच गाजायची
Credit: karishma kapoor Instagram
कालांतराने कपूर कुटुंबाची होळी पार्टी फक्त आठवणींमध्येच राहिली.
Credit: karishma kapoor Instagram
या चित्रात करिश्मा आई बबिता आणि वडील रणधीर कपूरसोबत आहे.
Credit: karishma kapoor Instagram
फोटोमध्ये सर्वजण गुलालाने माखलेले दिसत आहेत