अभिनेत्री कियारा आडवाणीचा प्रत्येक लूक हा चर्चेत असते

सर्वात बोल्ड आणि हॉट लुकने कियारा चाहत्यांना आकर्षित करत असते

सध्या कियारा आडवाणी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सतत ती तिचे बोल्ड आणि हॉट लुकमधील फोटो पोस्ट करत असते

तिच्या या फोटोंवर चाहते देखील मजेशीर कमेंट्स करत असतात

कियाराला तिच्या फॅशनमुळे कित्येक वेळा ट्रोल देखील करण्यात आलं आहे

पहा व्हिडीओ