अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते

27 April 2024

Created By: आयेशा सय्यद

वेगवेगळे व्हीडिओ ती शेअर करत असते

क्रांतीने नुकतंच एक व्हीडिओ शेअर केला

तिच्या व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा होतेय

"10 दिवसात 5 किलो वजन कमी झालं नाही तर मी माझं नाव बदलेन"

नाव बदलून दुसरं काहीतरी ठेवेन, असं क्रांती या व्हीडिओत म्हणते आहे

वजन कसं कमी करणार ते आम्हालाही सांग, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे

पाहा व्हीडिओ...

मायलेकीचं खास फोटोशूट...; रिंकू राजगुरूचे आईसोबतचे विशेष फोटो