क्रिती सॅननचा  चेकमेट लूक

बॉलिवूड अभिनेत्री  क्रिती सॅनन सध्या चर्चेचा विषय आहे.

Photo Credit : Instagram : kritisanon

सध्या ती आगामी चित्रपट बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit : Instagram : kritisanon

प्रमोशन दरम्यान क्रिती वेगवेगळा लूक  ट्राय करतेय.

Photo Credit : Instagram : kritisanon

तिचे फोटोज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

Photo Credit : Instagram : kritisanon

तिनं नवीन फोटोज शेअर करुन चाहत्यांना पुन्हा वेड लावलंय. 

Photo Credit : Instagram : kritisanon

या फोटोला तिनं 'C H E C K M A T E 🖤🤍' असं कॅप्शन दिलं आहे.

Photo Credit : Instagram : kritisanon

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी