अभिनेत्री मलायका अरोरा ही बी-टाउनच्या सुंदरींपैकी एक आहे

ती आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देते. तितकाच ती तिच्या स्टायलिस्ट होण्याकडे ही

मलायकावर थाई-हाय स्लिट कपड्यांपासून ते अगदी गाऊनपर्यंत सर्व काही उठून दिसतं

आता ही ती स्टायलिस्ट आउटफिटमध्ये दिसत आहे. ज्यामुळे तिचे कौतूक होत आहे

मलायकाने लैलिक लाईट पिंक कलरचा गाऊन परिधान केला आहे

हा गाऊन मलायकाने फॅशन डिझाईन मन्नत गुप्ताच्या कलेक्शनमधून निवडला आहे

ती या गाऊनमध्ये अतिशय बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी