मलायका अरोराचं ग्लॅमरस फोटोशूट

आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मलायका अरोरानं तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Photo : Credit : Instagram : Malaika Arora

मलायकानं ग्रे आणि ब्लॅक स्कर्टसोबत ब्लॅक नेट टॉप आणि ब्लेझर घातला आहे.

Photo : Credit : Instagram : Malaika Arora

मलायकाचे हे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहेत.

Photo : Credit : Instagram : Malaika Arora

मलायका अरोरा आपल्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना नेहमीच वेड लावते.

Photo : Credit : Instagram : Malaika Arora

सध्या मलायका इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.

Photo : Credit : Instagram : Malaika Arora