'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल
त्यातील यंग करीना कपूरचा रोल करणारी अभिनेत्री आठवतेय?
मालविका राज हिने ही व्यक्तिरेखा साकारली होती
मालविकाने लग्न केलंय अन् लग्नाचे फोटोही शेअर केलेय
उद्योजक प्रणव बग्गा यांच्याशी तिने लग्न केलंय
दोघेही एकमेकांना अनेक वर्षापासून डेट करत होते
ऑगस्टमध्येच प्रणव यांनी तिला मागणी घातली होती
त्यानंतर त्यांनी अखेर लग्न करून संसार थाटलाय