मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
Credit: manasinaik0302
मानसीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Credit: manasinaik0302
'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यानं मानसीला खास ओळख मिळाली आहे
Credit: manasinaik0302
मानसीच्या 'बाई वाड्यावर या' या गाण्याने लोकांना भुरळ पडली होती
Credit: manasinaik0302
मानसीचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे
Credit: manasinaik0302