मोनालिसाने दाखवली ग्लॅमरस शैली
मोनालिसा तिच्या लूकमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे
ती दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होताना दिसत आहे
तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे
आता पुन्हा तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात ती ट्यूब ड्रेसमध्ये दिसत आहे
या ताज्या फोटोंमध्ये मोनालिसा ब्लॅक लेदर प्रिंट स्किन फिट शॉर्ट ट्यूब ड्रेसमध्ये दिसत आहे
मोनालिसाने न्यूड रेड शेड मेकअपसह तिचे केस खुले ठेवले आहेत. ती सुंदर आणि अत्यंत हॉट दिसत आहे
तिचा हा नवा लूक चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे