मोनालिसा तिच्या फॅन्सच्या ह्रद्यात राज्य करते.

credit pic : aslimonalisa

मोनालिसाची पोस्ट सोशल मीडियावर येताच सर्वत्र पसरते.

credit pic : aslimonalisa

मोनालिसाने अंदाज पाहून चाहते घायाळ झालेत.

credit pic : aslimonalisa

सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान करुन तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

credit pic : aslimonalisa

मोनालिसाने ड्रेसला मॅचिंग होतील असे ईयररिंग घातले आहेत.

credit pic : aslimonalisa

मोनालिसाने साजेल असा मेकअप करुन आपला लूक पूर्ण केलाय.

credit pic : aslimonalisa

फोटोत मोनालिसाने केलेली हेयरस्टाईल खूपच छान आहे.

credit pic : aslimonalisa

मोनालिसाचे इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

credit pic : aslimonalisa

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी