भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून मोनालिसा ओळखली जाते

मोनालिसाने आपल्या सुपर हॉट अभिनयाने भोजपुरीमध्ये आपले साम्राज्य निर्माण केलं आहे

आता ती हिंदी टेलिव्हिजनच्या पडद्यावर आपली छाप टाकत आहे

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

मोनालिसाने पुन्हा एकदा सिझलिंग लूकमध्ये तिचा फोटो शेअर केला आहे

ज्यात ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे आणि किलर पोजही देताना दिसत आहे

या ताज्या फोटोंमध्ये मोनालिसा हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातला आहे 

तिने हलका मेकअप केला असून केस बांधलेले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी