Credit: Instagram | Mouni Roy
अभिनेत्री मॉनी रॉय आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.
Credit: Instagram | Mouni Roy
मॉनी आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक अकाऊंटवर चाहत्यांसाठी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
Credit: Instagram | Mouni Roy
मॉनीने नुकताच नवीन फोटोशूट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय.
Credit: Instagram | Mouni Roy
शेअर केलेल्या फोटोत मॉनीने निळ्या रंगाचा चमकीदार मिनी ड्रेस परिधान केला आहे.
Credit: Instagram | Mouni Roy
या फोटोत मॉनी हटके पोझ देताना दिसत आहेत.
Credit: Instagram | Mouni Roy
मॉनीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
Credit: Instagram | Mouni Roy
मॉनीच्या या नवीन फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे.
Credit: Instagram | Mouni Roy
आणखीन फोटो पाहा