अभिनेत्री मौनी रॉयचा साडीवर फोटोशूट, चाहते घायाळ!

Photo Credit : Instagram : Mouni Roy

आपल्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना घायाळ करणारी मौनी रॉय सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

मौनी रॉय तिच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

मॉनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

या शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी चमकदार साडी परिधान आहे.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

या फोटोमधला मौनीचा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी