मौनी रॉय लग्नानंतर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमो

अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी नुकतंच लग्न केलं.

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

लग्न झाल्यानंतर नुकतीच मौनी मुंबईत स्पॉट झाली.

मौनी मुंबईत स्पॉट झाल्यावर नेटकऱ्यांनी तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडीयावर शेअर केले .

मौनी रॉयने गुलाबी दुपट्टा आणि शरारा परिधान केला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी