अभिनेत्री मौनी रॉयची दिलखेचक अदा, चाहते घायाळ

अभिनेत्री मौनी रॉय आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

 तिने आपले काही फोटो आपल्या इन्साटग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

 शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने चॉकलेटी रंगाची साडी परिधान केली आहे.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

साडीतल्या या  लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

चाहत्यांकडून या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस होतोय.

Photo Credit : Instagram : Mouni Roy

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी