मृणाल ठाकूरच्या ब्लॅक कट ग्लॅमरस स्टाईल

मृणाल सोशल मीडियात सक्रीस असते

ती तिचा बोल्ड आणि हॉट लूक सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट करत असते

आता ती नव्या फोटोत ब्लॅक कट आउटफिटमध्ये कहर करत आहे  

या बोल्ड आउटफिटमध्ये मृणाल ठाकूर तिची कर्वी फिगर दाखवत आहे

मृणालने हलका मेकअप केला असून तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत

ती या बोल्ड आउटफिटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे

 मृणाल ठाकूर नुकतीच 'सीता रामम' चित्रपटात डूलकर सलमान दिसली होती