मृणाल ठाकूरचे लेटेस्ट फोटो
जर्सीमध्ये मृणाल मुख्य भूमिकेत असून लवकरच हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
Photo Credit : Instagram : mrunalthakur
मृणालन मागील काही दिवस दररोज नवनवे फोटो शेअर करत आहे.
Photo Credit : Instagram : mrunalthakur
ती नेहमीच नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करत असते.
Photo Credit : Instagram : mrunalthakur
मृणाल नव्या जर्सीचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे.
Photo Credit : Instagram : mrunalthakur
मृणालचा सिनेमा नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
Photo Credit : Instagram : mrunalthakur
यानंतर ती 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे.
Photo Credit : Instagram : mrunalthakur