मुनमुन दत्ता आहे करोडोंच्या संपत्तीची मालकीण

मुनमुन दत्ताला छोट्या पडद्यावर बबिताजी या नावानं ओळखलं जातं.

Photo Credit : Instagram : mmoonstar

बबिताजीच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.

Photo Credit : Instagram : mmoonstar

मुनमुन अनेकदा तिच्या लूकचे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit : Instagram : mmoonstar

ती 14 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये आहे.

Photo Credit : Instagram : mmoonstar

मुनमुन दत्ताची एकूण संपत्ती 14 कोटी आहे. 

Photo Credit : Instagram : mmoonstar

ती एका एपिसोडसाठी  35-40 हजार रुपये घेते.

Photo Credit : Instagram : mmoonstar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी