नॅशनल क्रश रश्मिका मंदाना अनेक कारणांमुळे चर्चेत असते

तसेच ती तिच्या बोल्ड अॅक्ट्स आणि क्युटनेसमुळेही चर्चेत असते

'पुष्पा'च्या अफाट यशानंतर तिची दृष्टीक्षेपात आली आहे

आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे

ज्या तिने डेनिम ब्रॅलेट, स्कर्ट आणि जॅकेट घातलेला आहे

इतकेच काय यावेळी बोल्डनेस दाखवण्यासाठी रश्मिकाने कॅमेऱ्यासमोर जॅकेटची सर्व बटणे उघडली

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच स्टायलिश दिसत आहे

याचबरोबर तिने हलका मेकअप, केस बांधलेले आणि कानात हूप एयररिंग्स घातल्या आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी