नेहा मलिक सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे

नेहा तिच्या हॉट लुकने चाहत्यांना नेहमी घायाळ करत असते 

सध्या नेहा मलिक ही दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे

नेहा मलिकने तिचे शॉर्ट ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत

नेहा मलिकच्या या फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे

नेहाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ