नेहा मलिकचा शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते घायाळ

नेहा मलिक ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सध्या नेहा मलिकने तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत 

पांढऱ्या रंगाचा गॉगल लावून नेहाने हे फोटोशूट केलं आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री नेहा मलिक ही खूप सुंदर दिसत आहे

नेहा मलिकच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ