मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचा ग्लॅमरस् लूक

अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकताच  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

नेहाने हे फोटो एका पार्कमध्ये काढले आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

अभिनेत्री नेहा पेंडसेचा वॉक करतानाचा व्हिडिओ

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा, त्यावर काळ्या रंगाचे डॉट असलेला ड्रेस परिधान केला आहे.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

नेहाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद येतोय.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी