नेहा शर्माचा  ‘गर्ल्स डे आऊट

बहिण आयशा शर्मा सोबत नेहानं 'डे आऊट' केला आहे.

नेहान दोघींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

यावेळी नेहानं ब्लॅक आणि क्रिम कलरचा आऊट फिट घातलाय.

नेहा इन्स्टाग्रामवर आपले वेगवेगळ्या लुकमधले फोटो शेअर करत असते

यंगिस्तान या सिनेमातील तिची भूमिका विशेष ठरली.

नेहा जेवढं वेस्टर्न ड्रेसमध्ये क्लासी दिसते तितकंच इंडियन लूकही छान  कॅरी करते.