टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Credit: Nia Sharma

सोशल मीडियावर निया शर्मा नेहमी सक्रिय असते.

Credit: Nia Sharma

इंन्स्टाग्राम अकाऊंटवर निया शर्माची  7.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Credit: Nia Sharma

नियाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट केलाय.

Credit: Nia Sharma

फोटोत नियाने निळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे.

Credit: Nia Sharma

हे फोटो नियाने एका कंपनी ब्रॅडच्या प्रमोशन करण्यासाठी केले आहे.

Credit: Nia Sharma

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी