अभिनेत्री निक्की तंबोलीच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे

अभिनेत्रीची पतली कमर पाहून चाहते घायाळ झाले आहेत 

निक्की तंबोलीला बिग बॉस 14 मध्ये खूप प्रसिद्धी मिळाली आहे 

सध्या सोशल मीडियावर निक्की तंबोलीचे नवीन लुकमधील फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री निक्की तंबोली खूपच हॉट दिसत आहे 

निक्की तंबोलीचा इन्स्टाग्रामवर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ