अभिनेत्री निक्की तंबोली ही नेहमी तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते

ती सध्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय झाली आहे

ती सतत तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

सध्या तिने तिचा बिकिनीमधील सर्वात हॉट व्हिडीओ पोस्ट केला आहे

तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये निक्की खूप हॉट दिसत आहे

पहा व्हिडीओ