नोरा फतेही बॉलिवूड मधल्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.
नोरा फतेही तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.
नोराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.
नोरा नुकताच 'डान्स दिवाने जुनियर्स' च्या सेटवर पोहचली होती.
नोराने हिरव्या रंगाचा आऊटफिट परिधान केलाय.
नोराच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.