गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नुसरत भरुचाचा हॉट लूक, फोटो पाहून चाहते फिदा

हाई थाई स्लीट ड्रेसमध्ये नुसरत भरुचा खूप हॉट दिसत आहे

बॉलीवुडमधील सुंदर अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमधील नुसरत भरुचाचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्सचा वर्षाव केला आहे

नुसरत भरुचा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

पहा व्हिडीओ