परिणीति चोप्राचा ऑफ शोल्डर ड्रेसध्ये ग्लॅमरस लूक, फोटोंची तुफान चर्चा
अभिनेत्री परिणीति चोप्रा ही सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे
राघव चड्ढा आणि परिणीति चोप्रा हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे
परिणीति चोप्राच्या या ब्रालेस फोटोवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये
राघव आणि परिणीति चोप्राचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
लाखों दिलों की धड़कन, विदुला चौगुलेचा जाळीदार ड्रेसमध्ये हॉट अंदाज, पहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा