पूजा हेगडेनं वाढवला चाहत्यांचा पारा

पूजा हेगडे अनेकदा चाहत्यांसोबत आपले खास फोटो शेअर करत असते

तिनं मालदीवमधील बिकीनी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय

तिच्या या बोल्ड फोटोनं चाहत्यांच्या मनात धुमाकूळ घातला आहे.

पूजा या फोटोत सुंदर  आणि फिट दिसतेय.

लवकरच पूजा राधे श्याम ह्या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे