पूजा हेगडेचं   फोटोशूट 

अभिनेत्री पूजा हेगडे  सध्या 'बीस्ट' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit : Instagram

या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पुजा हेगडेचा ट्रेडिशनल अंदाज पाहाला मिळाला आहे.

Photo Credit : Instagram : hegdepooja

पेस्टल हिरव्या रंगाची साडी आणि डिजायनर ब्लाऊजमध्ये पुजा फारच ग्लॅमरस दिसत आहे.

Photo Credit : Instagram : hegdepooja

या फोटोसह पूजानं हॅशटॅग बीस्ट असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Photo Credit : Instagram : hegdepooja

पुजा हेगडेने 2010 मध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया' दुसरी उपविजेती होण्याचा किताब जिंकला आहे.

Photo Credit : Instagram : hegdepooja

पूजानं दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Photo Credit : Instagram : hegdepooja

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी