पूजा सावंतच सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

पूजा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडीयावर फोटो शेअऱ करत असते.

पूजाने नवीन फोटोशूट आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

या नव्या फोटोची सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

फोटोत पूजाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

या नव्या फोटोची सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

इंन्स्टाग्रामच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी