पूजा सावंतचं समर फोटोशूट!

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Photo Credit : Instagram : iampoojasawant

‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्तर', ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, अशा अनेक मराठी चित्रपटात तिनं काम केलंय.

Photo Credit : Instagram : iampoojasawant

अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. 

Photo Credit : Instagram : iampoojasawant

नुकतेच तिनं तिचे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

Photo Credit : Instagram : iampoojasawant

फोटो शेअर करुन तिनं 'हॅलो समर' असं कॅप्शन दिलंय.

Photo Credit : Instagram : iampoojasawant

पूजाचं समर फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Photo Credit : Instagram : iampoojasawant

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी