प्राजक्ता माळीने तिचे ब्रालेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत 

प्राजक्ता माळीच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे 

प्राजक्ता नेहमी तिच्या सौंदर्य आणि लुकने चाहत्यांना घायाळ करत असते

प्राजक्ताने हे फोटो पोस्ट करताना Dark_Chocolate असं कॅप्शन दिलं आहे

प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त कमेंट्स केल्या आहेत

एक चाहता म्हणाला की Maji Dark Fantastic Chocolate

पहा व्हिडिओ