Oho Super late, प्राजक्ता माळीचा नवीन लूक आणि 2 M...
सौंदर्य आणि लुकने नेहमी प्राजक्ता चाहत्यांना घायाळ करत असते
सध्या प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत
प्राजक्ता माळीने या गोड क्षणी चाहत्यांना सुंदर फोटो शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे
नवीन लुकमधील फोटो शेअर करून प्राजक्ताने चाहत्यांना घायाळ केलं आहे
गोड दिसतेस, पण खूप बारीक झाली आहेस, प्राजक्ता माळीच्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत
पहा व्हिडीओ