अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवा अंदाज, चाहते घायाळ झालेत

प्राजक्ताने नुकताच आपल्या सोशल मीडीयावर काही फोटो शेअर केलेत.

Credit : Prajaktta Mali | Instagram

या फोटोत प्राजक्ताचा नवा अंदाज पाहायला मिळतोय.

Credit : Prajaktta Mali | Instagram

प्राजक्ताने हे फोटो हास्य जत्रेच्या सेटवर काढले आहेत.

Credit : Prajaktta Mali | Instagram

या फोटोत प्राजक्ताने केस मोकळे सोडलेत.

Credit : Prajaktta Mali | Instagram

प्राजक्ताचा हा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.

Credit : Prajaktta Mali | Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी