अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सध्या प्राजक्ता माळीचा गुढीपाडव्याचा लूक खूप व्हायरल होत आहे 

प्राजक्ता माळीने घरी गुढी उभारुन हा सण साजरा केला आहे

प्राजक्ता माळीने फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत 

प्राजक्ता माळीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

प्राजक्ता माळीने गुढीपाडव्यानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे 

पहा व्हिडीओ