प्रार्थना बेहेरे ही सध्या सोशल मीडियावर खुप सक्रिय असते

Credit: prarthana.behere

प्रार्थनाने सध्या तिचे काही साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Credit: prarthana.behere

प्रार्थनाने लिंबू रंगाची साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे

Credit: prarthana.behere

या फोटोमध्ये प्रार्थना खूप सुंदर दिसत आहे

Credit: prarthana.behere

 या फोटोला तिने My silk love ❤️ असे कॅप्शन दिले आहे

Credit: prarthana.behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी