अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या सोशल मीडीयावर अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाने नुकताच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

credit : Instagram | Prarthana Behere

या फोटोत प्रार्थनाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

credit : Instagram | Prarthana Behere

चाहत्यांना घायाळ करणारा प्रार्थनाचा व्हिडिओ

credit : Instagram | Prarthana Behere

चाहत्यांना घायाळ करणारा प्रार्थनाचा व्हिडिओ

credit : Instagram | Prarthana Behere

प्रार्थनाच्या फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांक़डून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.

credit : Instagram | Prarthana Behere

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी