प्रार्थना बेहेरेची चाहत्यांसाठी खास पोस्ट !

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे.

अभिनेता श्रेयस तळपटे आणि प्रार्थना बेहेरे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतात.

ही मालिका आता रंजक वळणावर पोहचली आहे.

मालिकेत नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मालिकेत नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मालिका रंजक वळणावर आल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

प्रार्थनाने फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी